पाणीदार जलमोती देती भेट जमिनीला इंद्रधनुष्याचा रंग। भिडणारा आकाशाला॥४॥ पाणीदार जलमोती देती भेट जमिनीला इंद्रधनुष्याचा रंग। भिडणारा आकाशाला॥४॥
ठोका काळजाचा त्याच्या तिच्या कानी विसावला ठोका काळजाचा त्याच्या तिच्या कानी विसावला
काळ्या तनुवर तुझ्या मेघराज बरसत पिक हिरवं तरारे डोले मायेच्या कुशीत || काळ्या तनुवर तुझ्या मेघराज बरसत पिक हिरवं तरारे डोले मायेच्या कुशीत ||
तसे नात्यालाही उजळवू या तसे नात्यालाही उजळवू या
संगीताचा साज चढविता गीताचे गाणे झाले संगीताचा साज चढविता गीताचे गाणे झाले
तुझ्या प्रेमाच्या पाऊसधारा अशा माझ्यावर बरसु दे तुझ्या प्रेमाच्या पाऊसधारा अशा माझ्यावर बरसु दे